🔹 आमच्या सेवा – आपल्या विश्वासासाठी! 🔹
आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत मोबाइल बँकिंग, एसएमएस सेवा, आणि त्वरित व्यवहार प्रणालीद्वारे अधिक जलद सेवा देण्याचा आम्ही प्रयत्न करतो. आपल्या आर्थिक गरजा आणि भविष्यकालीन उद्दिष्टांसाठी प्रभात ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्यादीत ताडवाडी (सावरोली) ही नेहमीच आपली विश्वासार्ह साथ ठरेल, ही आमची हमी आहे.
अधिकृत वीज बील भरणा केंद्र
RTGS/NEFT सेवा
CCTV सुरक्षित कक्ष
ऑडिट वर्ग अ
लॉकर सुविधा उपलब्ध